rekha viral video
esakal
Rekha’s Airport Video Goes Viral: बॉलिवूडमधील अभिनेत्री जया बच्चन यांना पापाराझीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. जया बच्चन अनेक वेळा चाहत्यांवर सुद्धा ओरडताना दिसतात. अनेक चाहते त्यांच्यासोबत बोलण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी येतात. परंतु त्या नेहमीच चाहत्यांच्या इग्नोर करताना पहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार रेखा यांच्याकडून झालेलं पहायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर रेखा यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.