
Bollywood Entertainment News : अभिनेत्री मौसमी चॅटर्जी या 1970 च्या दशकातील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री. एकेकाळी मौसमी बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांची प्रतिस्पर्धी होती अभिनेत्री रेखा. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मौसमी यांनी रेखा यांच्याविषयी खळबळजनक खुलासा जॆला.