
Latest News : बॉलिवूड अभिनेते आणि राजकीय नेते राज बब्बर यांचा आज 23 जूनला वाढदिवस. अभिनयापेक्षा राज बब्बर त्यांच्या वादग्रस्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. नादिरा यांच्याशी लग्न त्यानंतर त्यांना सोडून स्मिता यांच्याशी थाटलेला संसार, स्मिता गरोदर असताना पुन्हा पहिल्या बायकोकडे परतणं, त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष अशा अनेक गोष्टी राज यांच्या बाबतीत चर्चेत राहिल्या. पण स्मिता याच्या निधनानंतरही राज एका बॉलिवूड ब्युटीच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या प्रेमाचा शेवट खूपच वाईट आणि वादग्रस्त झाला.