
Entertainment News : बॉलिवूडमधील रितेश-जिनिलियाप्रमाणेच लाडकी जोडी म्हणजे रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा. आशुतोष आणि रेणुका यांच्या लग्नाला 24 वर्षं उलटून गेली आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रेणुका यांनी त्यांच्या लग्नाविषयी धक्कादायक खुलासा केला. काय म्हणाल्या रेणुका जाणून घेऊया.