'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अभिनेत्री लता सभरवाल हिने संजीव सेठ यांच्याशी घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या 15 वर्षानंतर दोघे वेगळे झाले आहे. लता सभरवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली. लता सभरवाल यांच्या लग्नाआधी संजीव सेठ यांनी रेशम टिपणीस हिच्याशी विवाह केला होता. मात्र लग्न मोडताना संजीव सेठ यांनी रेशमा आणि तिच्या मुलांशी परमिशन घेतली होती.