ना कोणता अभिनेता ना दिग्दर्शक ! 'या' व्यक्तीशी लग्नगाठ बांधणार लग्नाची बेडी फेम रेवती लेले

Revati Lele Is Going To Marry This Person : लग्नाची बेडी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेवती लेले लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती कुणाशी लग्न करणार आहे हे नुकतंच उघड झालं आहे.
Revati Lele Is Going To Marry This Person

Revati Lele Is Going To Marry This Person

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेले लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रेवतीच्या लग्नपूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झालीये. काही काळापूर्वीच तिचा मेहेंदी सोहळा पार पडला. पण अजून तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी काहीही माहिती शेअर केली नाहीये. पण एका सोशल मीडिया पेजने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची माहिती उघड केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com