
Entertainment News : हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री रोशनी वालियाचा नुकताच गंभीर अपघात झाला. रोशनीला भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या मालिकेत तिने काम केलं होतं. या मालिकेतील तिचं काम गाजलं होतं. गाडीच्या चाकात ड्रेस अडकल्यामुळे नुकताच रोशनीचा भीषण अपघात झाला. रोशनी फक्त 23 वर्षांची आहे.