

Entertainment News : क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर कायम नावीन्यपूर्ण आणि विविध पध्दतीच्या भूमिका करताना दिसत असून कामाचं सातत्य जपत तिने आजवर खूप दर्जेदार ताकदीच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिका करताना तिला भक्कम साथ देणाऱ्या तिच्या सई लवकरच "तुंबाडची मंजुळा" या चित्रपटात नव्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केल आहे.