
Marathi Entertainment News : कलाकारांचं निर्मात्यांकडून किंवा सिनियर कलाकारांकडून होणार शोषण यापूर्वी कधीच उघड केलं जायचं नाही. आजवर अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. पण फार कमी जणांनी यावर उघडपणे भाष्य केलं आहे. बॉलिवूड, मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करणारी अभिनेत्री संयमी खेरनेही कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला.