
Entertainment News : साऊथ सुपरस्टार समांथा रूथ प्रभूची चर्चा देशभरात होत असते. उ अंटवावा या गाण्यामुळे तिची क्रेझ सगळीकडे वाढली. त्यातच फॅमिली मॅन 2 मधील तिचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला. तिच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबर तिचं पर्सनल आयुष्यही कायमच चर्चेत असतं. आता तिची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.