
TV Actress Tie Knot With Boyfriend After 14 Years Of Divorce
Entertainment News : हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री गाजवणाऱ्या टीव्ही अभिनेत्रीने तब्बल 14 वर्षांनी लग्नगाठ बांधली. या अभिनेत्रीने लागोपाठ सुपरहिट मालिका देत हिंदी टेलिव्हिजन विश्व गाजवलं. नंतर बिग बॉसच्या घरात प्रियकराशी लग्नगाठ बांधली आणि नंतर वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर बऱ्याच काळाने तिने तिच्या आताच्या प्रियकराशी लग्न करण्याची निर्णय घेतला. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.