एक नाही तर दोन गाजलेल्या मालिकांचा रिमेक स्टार प्रवाहवर होणार प्रसारित; 'या' मालिका घेणार निरोप

Star Pravah Upcoming New Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नवीन मालिका लवकरच प्रसारित होणार असून त्या दोन गाजलेल्या मालिकांवर आधारित असणार आहेत. कोणत्या आहेत या मालिका जाणून घेऊया.
Star Pravah Upcoming New Serial
Star Pravah Upcoming New Serial
Updated on

Marathi Entertainment News : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सध्याची आघाडीची वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह. टीआरपीच्या रेसमध्ये या वाहिनीवरील सगळ्याच मालिका आघाडीवर आहेत. त्यातच आता झी मराठीने स्टार प्रवाहला टक्कर देण्यासाठी देवमाणूस या मालिकेचा सीजन आणत शह देण्याचा प्रयत्न केलाय. या चालीला प्रत्युत्तर देण्यासाठी स्टार प्रवाह आता दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतेय. जाणून घेऊया या मालिकांविषयी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com