
Enterainment News : आई हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. पण बऱ्याचदा अनेकांना त्यांच्या पालकांकडूनच वाईट अनुभव आले आहेत. हिंदी टेलिव्हिजनवर लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्रीने तिच्या सख्ख्या आईविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. काय म्हणाली ती जाणून घेऊया.