Bigg boss 18Esakal
Premier
Bigg Boss 18 : नव्वदच्या दशकातील सेन्सेशनल स्टार शिल्पा शिरोडकर दिसणार बिग बॉसच्या घरात ; "सलमानबरोबर काम करण्याचं स्वप्न"
Shilpa Shirodkar To Enter In Bigg Boss 18 : बॉलिवूडमध्ये सेन्सेशनल मराठी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आता बिग बॉस 18 मध्ये सहभागी होतेय.
Entertainment News : बहुचर्चित बिग बॉस सीझन 18 लवकरच सुरु होतंय आणि या शोचे प्रोमो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील प्रोमोमध्ये या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची कहाणी सांगून हे स्पर्धक कोण असणार याची हिंट या प्रोमोमध्ये देण्यात आली आहे. 6 ऑक्टोबर 2024 ला बिग बॉस सीजन 18 चा प्रीमियर पार पडणार आहे आणि पहिल्याच प्रोमो चर्चेत आहे.

