Video Viral : 'धडक धडक मेरा दिल डोला...'शिवाली अवली कोलीचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले...'कोकणी मैना लै भारी...'

Shivali Parab dance video Viral : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली आवली कोली म्हणजेच शिवाली परबने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओला चाहत्यांची पसंती येतेय.
Shivali Parab dance video on Dhadak Dhadak goes viral
Shivali Parab dance video on Dhadak Dhadak goes viralesakal
Updated on

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत प्रसिद्ध झालेली शिवाली आवली कोली म्हणजेच शिवाली परब हिने आपल्या विनोदी स्वभावातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. चाहते तिला कल्याणची चुलबुली नावाने ओळखतात. शिवालीचे विनोद प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. दरम्यान शिवाली नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. तिच्या व्हिडिओला प्रेक्षकांनी पसंती दाखवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com