
Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे लगीनघाईला सुरुवात झालीये. अनेक सेलिब्रिटीज या महिन्यात लग्नबंधनात अडकले. कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच तिचं केळवण थाटात पार पडलं.