'राजा रानी..' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुरड्याचं आगमन ; मदर्स डे दिवशी जाहीर केलेली प्रेग्नेंसी
Marathi Actress Blessed With Baby Boy : मराठी मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिकेतून लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्रीने बाळाला जन्म दिला. सोशल मीडियावर तिने ही आनंदाची बातमी शेअर केली.
Marathi Entertainment News : 2025 हे वर्ष सेलिब्रिटीजसाठी लकी ठरलं असंच म्हणावं लागेल. यावर्षी अनेक मराठी सेलिब्रिटीजनी गुडन्यूज शेअर केली. आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या घरी बाळाचं आगमन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही बातमी शेअर केली.