राजामौलींच्या ग्लोबट्रॉटरसाठी श्रुती हसनने गायलं खास गाणं ! सोशल मीडियावर शेअर केला अनुभव

Shruti Hasan Song For Upcoming Movie Globetrotter : ग्लोबट्रॉटर या आगामी सिनेमासाठी श्रुती हसनने गाणं गायलं आहे. सोशल मीडियावर तिने हा अनुभव शेअर केला.
Shruti Hasan Song For Upcoming Movie Globetrotter

Shruti Hasan Song For Upcoming Movie Globetrotter

esakal 

Updated on

Entertainment News : संगीत आणि सिनेमाच्या संगमात भावनांना नवा अर्थ देणारी अभिनेत्री-गायिका श्रुती हसन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटवण्यास सज्ज झाली आहे. एस.एस. राजामौली दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ग्लोबट्रॉटर’ साठी श्रुतीने तेलुगू गाणं गायले असून, संगीतकार एम. एम. कीरवाणी यांच्याशी जोडलेला एक खास प्रसंग तिच्यासाठी अत्यंत भावनिक ठरला आहे. कारण त्यात तिचे वडील, दिग्गज अभिनेता कमल हसन यांचंही अप्रत्यक्ष नातं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com