
Entertainment News : अभिनेत्री श्वेता तिवारीचा पूर्वाश्रमीचा पती आणि अभिनेता राजा चौधरीने तिच्यावर टीका केली आहे. तिच्याबाबतीतील धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. एका मुलाखतीत त्याने त्याच्या घटस्फोटाबद्दल धक्कादायक खुलासा केला. काय म्हणाला राजा जाणून घेऊया.