तारक मेहता का उलटा चष्मा फेम अभिनेत्रीचा होतोय घटस्फोट ! 'हे' आहे कारण
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress Divorce : सब टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत काम केलेल्या अभिनेत्रीचा घटस्फोट होतोय. सोशल मीडियावर तिने स्वतः याद्दल खुलासा केला.
Entertainment News : सब टीव्हीवरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेत आजवर अनेक कलाकारांनी काम केलं आहे. यातीलच एका अभिनेत्रीचा घटस्फोट होतोय. तिने याबाबत स्वतः खुलासा केला.