Father's Day 2025 : "तू आमच्यासाठी खूप केलंस, आता स्वत:साठी जग" गायिका केतकी माटेगावकरचा बाबांना भावस्पर्शी संदेश
Ketaki Mategaonkar Father's Day Special Post : अभिनेत्री केतकी माटेगावकरने फादर्स डे निमित्त वडिलांना भावस्पर्शी संदेश दिला. काय म्हणाली केतकी जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : ‘बाबा’ हे नातं खऱ्या अर्थाने फक्त शब्द नाही, तर आयुष्यभराचा आधार, एक सावली, एक अशा वेळेचा साथीदार असतो, जो आपल्या पंखांखाली आपल्या लेकरासाठी स्वतःचे आकाश दडवून ठेवतो. माझ्या बाबांनीही अगदी तेच केले.