
Mrunmayee Deshpande & Gautami Deshpande
दिग्दर्शिका व अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या चित्रपटात दिग्दर्शनासोबत अभिनयाचीही दुहेरी जबाबदारी सांभाळतेय.
तिची बहीण गौतमी देशपांडे पहिल्यांदाच गीतलेखन करत आहे; नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘तू बोल ना’ हे गाणं प्रेक्षकांना आवडलं आहे.
मृण्मयी आणि गौतमी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने हा चित्रपट खास ठरणार आहे.