

ghabadkunda
esakal
एक अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट आणि ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून जिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, अशा हरहुन्नरी अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळल्यानंतर आता या अभिनेत्रीने एक अत्यंत गूढ आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून स्मिता पायगुडे अंजुटे आहे.