
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. सोनाक्षीने झहीर इकबालशी लग्न केलं. या लग्नात तिचा एका भाऊ सहभागी झाला नाही तर एकाने काही कार्यक्रमाला हजेरी लावली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने यावर भाष्य केलं.