इराण-अमेरिका युद्धादरम्यान दुबई आणि UAE मध्ये अडकल्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री ; "अत्यंत भीतीदायक वातावरण.."

Bollywood Actresses Stuck In UAE Airport : इराण अमेरिका युद्धादरम्यान दोन बॉलिवूड अभिनेत्री दुबईमध्ये अडकल्या आहेत. दोघीनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या परिस्थितीची माहिती दिली आहे.
Bollywood Actresses Stuck In UAE Airport

Bollywood Actresses Stuck In UAE Airport

esakal

Updated on

Marathi Entertainment News : इराणवर अमेरिकेने इस्रायलसह केलेल्या संयुक्त क्षेपणास्त्र कारवाईने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अताउल्ला खामेनी यांनाही या हल्ल्यात ठार करण्यात आलं. मध्य आशियातील या युद्धजन्य परिस्थितीचा फटका त्या ठिकाणी राहत असलेल्या, फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त गेलेल्या नागरिकांनाही बसला आहे. दोन बॉलिवूड अभिनेत्रीही दुबई मध्ये अडकल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com