Sonalee Kulkarniच्या भावाची लगीनघाई! भावजयीवर भारी पडली नणंद; बायकोला पाहून कुणाल जीजू म्हणतात-

SONALEE KULKARNI BROTHER WEDDING VIRAL LOOK:अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सख्ख्या भावाचं लग्न नुकतंच पार पडलंय. आपल्या भावाच्या मेहंदी कार्यक्रमात अप्सरेने ठेका धरलाय.
sonalee kulkarni

sonalee kulkarni brothers wedding

esakal

Updated on

Sonalee Kulkarni Brother Wedding: मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. तिच्या दिसण्यासोबतच तिच्या नृत्याचेही लाखो चाहते आहेत. सोनाली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे तिच्या सख्ख्या भावाचं लग्न. गेले काही दिवस सोनाली कुटुंबासोबत भारतात आहे. नुकतंच सोनालीच्या सख्ख्या भावाचं म्हणजे अतुल कुलकर्णीचं लग्न पार पडलं. आता या लग्नातले काही व्हिडिओ तिने शेअर केलेत. जे पाहून चाहते तिच्यावर पुन्हा फिदा झालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com