

Sudha Chandran On Menstrual Periods
esakal
Bollywood News : अचानक आलेल्या अपघात अपंगत्वावर जिद्दीने मात करत स्वतःच्या नृत्य आणि अभिनयक्षमतेने सुधा चंद्रन यांनी बॉलिवूड आणि हिंदी सिनेविश्वात वेगळी ओळख कमावली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्त्रियांची मासिक पाळी आणि त्यांच्या तरुणवयात या विषयी असलेली समाजाची वागणूक यावर त्यांनी भाष्य केलं. काय म्हणाल्या त्या जाणून घेऊया.