

Sukanya Mone Revealed Real Reason For Not Working Hindi Industry
esakal
Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील प्रथितयश अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सुरुवातीच्या काळात हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी त्यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतीत खुलासा केला.