‘नाम शबाना’नंतर ‘गांधारी’मधून दमादर भूमिकेत तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात कमबॅक

Taapsee Pannu Upcoming Movie : अभिनेत्री तापसी पन्नू आगामी सिनेमा गांधारी मध्ये दिसणार आहे. कोणता आहे हा सिनेमा जाणून घेऊया.
‘नाम शबाना’नंतर ‘गांधारी’मधून दमादर भूमिकेत तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात कमबॅक
Updated on

Entertainment News : तापसी पन्नू तिच्या बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन चित्रपट ‘गांधारी’ सह पुन्हा एकदा प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज आहे. ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, अभिनेत्री पुन्हा एकदा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये झळकणार आहे, ज्यामध्ये खरी मेहनत आणि कोणताही शॉर्टकट न वापरता काम करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com