

Tamannah Bhatia Playing Jayashree Shantaram Role In Upcoming Movie
esakal
Entertainment News : भारतीय सिनेविश्वातील महान दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर बायोपिक बॉलिवूडमध्ये बनतोय. शांताराम राजाराम वनकुद्रे असं शांताराम बापूंचं पूर्ण नाव होतं. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांची मुख्य भूमिका साकारतोय. आता शांताराम बापूंच्या सहचारिणी जयश्री बाईंच्या भूमिकेत कोण दिसणार हे नुकतंच रिव्हील करण्यात आलं.