
Bollywood Entertainment News : हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण करणारी एक अभिनेत्री म्हणजे तनाज इराणी. तनाजने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला. तिची दोन लग्नं झाली होती आणि पहिलं लग्न फार काळ न टिकल्याचं तिएन यावेळी सांगितलं. काय म्हणाली अभिनेत्री जाणून घेऊया.