नव्या मालिकेसाठी तन्वी मुंडलेने सोडलं कुटुंब किर्रतन नाटक ! रात्रीस खेळ चालेमधील अभिनेत्री साकारणार भूमिका

Tanvi Mundle Left Kutumb Kirrtan Natak For Serial : अभिनेत्री तन्वी मुंडलेने नव्या मालिकेसाठी कुटूंब किर्रतन नाटक सोडलं असून तिच्या जागी नवीन अभिनेत्री नाटकात दिसणार आहे. कोण आहे ती जाणून घेऊया.
Tanvi Mundle Left Kutumb Kirrtan Natak For Serial

Tanvi Mundle Left Kutumb Kirrtan Natak For Serial

esakal 

Updated on: 

Entertainment News : मराठी रंगभूमीवर सध्या दर्जेदार नाटकांचा बोलबाला आहे. रंगभूमीवर सुरु असणारी सध्या अनेक व्यावसायिक नाटकं गाजत आहेत. गेल्या वर्षी रंगभूमीवर आलेलं कुटूंब किर्रतन हे नाटक खूप गाजतंय. संकर्षण कऱ्हाडे, वंदना गुप्ते, तन्वी मुंडले यांची या नाटकात मुख्य भूमिका होती. पण आता या नाटकात मुख्य बदल पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तन्वी मुंडलेने हे नाटक सोडलं असून तिच्या जागी नवीन अभिनेत्री आता नाटकात दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com