Tejashree Pradhan's bus stop photo going viral
Tejashree Pradhan's bus stop photo going viralesakal

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Tejashree Pradhan's bus stop photo going viral: लवकर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं चित्रिकरण सुरु झालं असून प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहताय.
Published on

तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. अशताच प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर तेजश्री कोणत्या मालिकेतून दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. दरम्यान तेजश्री झी मराठीच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती सुबोध भावेसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com