

Marathi Entertainment News : सोज्वळ चेहरा आणि उत्तम अभिनय यामुळे अभिनेत्री तेजश्री प्रधानने मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःविषयी स्थान निर्माण केलं आहे. उत्तम अभिनेत्री असलेली तेजश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकतंच तेजश्रीने दुसऱ्या लग्नाच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं.