

Tejashri Pradhan Suggestion To Newly Married Bride
esakal
Marathi Entertainment News : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका वीण दोघांतली तुटेनामुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान चर्चेत आली आहे. तिने साकारलेली स्वानंदी ही भूमिका गाजतंय. नुकताच झी मराठीने एक तेजश्रीचा व्हिडीओ शेअर केला ज्यात ती स्वानंदी म्हणून प्रेक्षकांशी संवाद साधते आहे.