नवी सुरुवात ! तेजश्रीच्या मालिकेचं शूटिंग सुरु की नव्या प्रोजेक्टची नांदी ?फोटो आले चर्चेत
Tejashri Pradhan Serial Muhurt : अभिनेत्री तेजश्री प्रधान नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोमुळे वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत.
Actress Tejashri Pradhan New Social Media Photo Started Speculations Of New Project