"तुमचे views वाढवण्यासाठी चुकीच्या बातम्या छापू नका" मालिका सोडण्याच्या चर्चांवरून तेजश्रीने माध्यमांना झाप

Tejashri Pradhan On Leaving Vin Doghatali Hi Tutena :अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिका सोडण्याच्या चर्चांवर मौन सोडत प्रसारमाध्यमांना खडेबोल सुनावले आहेत. काय म्हणाली तेजश्री जाणून घेऊया.
"तुमचे views वाढवण्यासाठी चुकीच्या बातम्या छापू नका" मालिका सोडण्याच्या चर्चांवरून तेजश्रीने माध्यमांना झाप
Updated on

Marathi Entertainment News : अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना या मालिकेमुळे चर्चेत आहे. ही मालिका सध्या त्याच्या चांगल्या टीआरपीमुळे गाजतेय. काल तेजश्री प्रधान लग्नाच्या ट्रॅकनंतर मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नुकतंच तेजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर खुलासा केला. काय म्हणाली तेजश्री जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com