तृप्ती डिमरी साकारणार परवीन बाबीची भूमिका

Tripti Dimri Is Going To Play Parveen Babi In Upcoming Movie : अभिनेत्री तृप्ती डिंरी आगामी धुरंधर सिनेमात परवीन बाबीची भूमिका साकारणार आहे. जाणून घेऊया तिच्या या आगामी सिनेमाविषयी.
Tripti Dimri Is Going To Play Parveen Babi In Upcoming Movie

Tripti Dimri Is Going To Play Parveen Babi In Upcoming Movie

Updated on

Bollywood Entertainment News : अॅनिमल चित्रपटामुळे स्टारडम प्राप्त झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबतच्या भूमिकेमुळे तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता ती एका नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. तृप्ती डिमरीला रणवीर सिंगच्या आगामी धुरंधर सिनेमात परवीन बाॅबीची झलक पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com