
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हिंदी इंडस्ट्रीमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी स्वतःचा एक वेगळा चाहतावर्ग इतक्या वर्षात निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या त्यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. उषा यांनी काही मुलाखतींमध्ये त्यांच्या एकटेपणावर भाष्य केलं.