स्वप्नपूर्तिचा क्षण ! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिताने घेतलं हक्काचं घर

Vanita Kharat Bought New Home : अभिनेत्री वनिता खरातने नवीन घर विकत घेतलं. सोशल मीडियावर तिने तिच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे.
Vanita Kharat Bought New Home

Vanita Kharat Bought New Home

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : स्वतःच्या हक्काचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही काळात हे स्वप्न पूर्ण केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातनेही नुकतंच नवीन घर घेतलं. सोशल मीडियावर तिने तिच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com