

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी हिंदी सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या अपमानावर भाष्य केलं. काय म्हणाल्या त्या जाणून घ्या.