"मला शिवस्तुती पाठांतर करायला २ दिवस लागले कारण..." कमळी फेम अभिनेत्रीने सांगितलं गाजणाऱ्या प्रोमोचा किस्सा
Vijaya Babar Opens Up About Kamali Promo Behind The Scene : विजया बाबर जी कमळी मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय तिने गाजलेल्या प्रोमोमागचा किस्सा सांगितला. काय म्हणाली विजया जाणून घेऊया.
Vijaya Babar Opens Up About Kamali Promo Behind The Scene
Marathi Entertainment News : झी मराठी वर लवकरच 'कमळी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कमळीच्या वायरल झालेल्या शिवस्तुतीच्या प्रोमोची चर्चा सर्वत्र होत आहे. पण कमळी म्हणजेच विजया बाबरने हा प्रोमो शूट करतानाचा अनुभव सांगितला.