जुळ्या मुलांना जन्म दिला अन् मुलाचा जीव धोक्यात आला; कमळीच्या आईने सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

KAMALI FAME ACTRESS REAL LIFE STORY OF GIVING BIRTH TO TWINS:'कमळी' मालिकेतील अभिनेत्री योगिनी चौक हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.
yogini chouk

yogini chouk

esakal

Updated on: 

'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या शोची विजेती असणारी लोकप्रिय अभिनेत्री योगिनी चौक हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली होती. सध्या योगिनी झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेत कमळीच्या आईच्या भूमिकेत दिसतेय. नुकतीच योगिनीने एक मुलाखत दिली ज्यात तिने तिच्या जुळ्या मुलांच्या जन्माचा प्रसंग सांगितला. जेव्हा तिच्या मुलांच्या जीवाला धोका होता. मुलगी घरी होती तर मुलगा हॉस्पिटलमध्ये होता. त्यांच्यासाठी तिची कशी धावपळ झाली हे तिने सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com