

Marathi Entertainment News : गेली काही काळापासून अनेक जोडपी विभक्त झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. माही वीज आणि जय भानुशाली घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली असतानाच मराठी इंडस्ट्रीमध्येही मालिकांमधून लोकप्रिय झालेली एक जोडी विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काय घडलंय नेमकं ? कोणती आहे ही जोडी ? जाणून घेऊया.