ADA SHARMA’S VIRAL VIDEO
esakal
ADA SHARMA’S VIRAL VIDEO: 'द केरळ स्टोरी' या सिनेमामुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये तिने गेल्या महिन्याभरापासून कोणतही काम नसल्याचं म्हटलंय. अदाने व्हिडिओद्वारे आपली व्यथा तिने मांडलीय. एका निर्मात्याच्या आडमुठेपणामुळे सध्या तिच्याकडे काम नसल्याचं ती म्हणाली. निर्मात्याने असभ्य वर्तवणूक करत शिवीगाळ केल्याचंही व्हिडिओमध्ये सांगितलं.