दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत, चांगलं कमावता, एकत्र कुटुंबात राहता मग घरखर्च कोण करतं? अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं आर्थिक गणित

HOW SANKARSHAN AND ADHOKSHAJ KARHADE MANAGE EXPENSES: संकर्षण कऱ्हाडे आणि अधोक्षज कऱ्हाडे दोघेही एकत्र कुटुंबात राहतात. आता अधोक्षजने त्यांच्या घरात कोण कसा खर्च करतं याबद्दल सांगितलं आहे.
sankarshan and adhokshaj larhade

sankarshan and adhokshaj larhade

esakal

Updated on

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे या दोन्ही भावांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवलाय. संकर्षण आणि अधोक्षज या दोघांच्याही अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होतं. संकर्षणच्या कविता तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आज जिथे घराघरात भावाभावांमध्ये भांडणं बघायला मिळतात. तिथे हे दोन्ही भाऊ एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात. मात्र एकत्र कुटुंब म्हंटलं की त्यात कोण किती खर्च करणार असा प्रश्न उभा राहतो. आता अधोक्षजने एका मुलाखतीत त्यांच्या घराच्या खर्चाबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com