Aditi and Siddharth WeddingEsakal
Premier
Aditi -Siddharth Wedding : प्रेम जे कधीच संपणार नाही...अखेर अदिती -सिध्दार्थने बांधली लग्नगाठ ; साध्या पद्धतीत पार पडला विवाहाचा थाट
Aditi Rao Hydari and Siddharth Wedding : अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थने गुपचूप लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर त्यांनी त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केली.
Bollywood Entertainment News : बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थबरोबर लग्न केलं. कुटूंबियांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा अदितीच्या घराशी संबंधित असलेल्या मंदिरात पार पडला. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत तिने ही बातमी जाहीर केली.