ADITI SARANGDHAR REVEALS COLD WAR
esakal
VADALVAAT FAME ADITI SARANGDHAR RECALLS HER RIVALRY WITH NEELAM SHIRKE: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय मालिका 'वादळवाट' आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. २००३ मध्ये सुरु झालेली ही मालिका ४ वर्ष चालली. अनेकांच्या लहानपणीच्या आठवण सुद्धा या मालिकेशी सोडलेल्या आहेत. या मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधनरने रमा या वकिलाची भूमिका साकारली होती. प्रसाद ओक, सुबोध भावे, शरद पोंक्षे यासारखे कलाकार सुद्धा या मालिकेत होते. दरम्यान या मालिकेत आदिती आणि नीलम शिर्केमध्ये कोल्ड वॉर होता असा खुलासा नुकताच आदिती सारंगधरने केलाय.