
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ) 20 ऑक्टोबर 1995 ला रिलीज होऊन काजोल-शाहरुखची जोडी सुपरहिट ठरली.
सुरुवातीला आदित्य चोप्रांच्या मनात शाहरुख नव्हता, तर या भूमिकेसाठी हॉलिवूड अभिनेता घेण्याचा विचार होता.
आदित्य चोप्रांनी हा सिनेमा टॉम क्रूझला ऑफर करण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी मिटिंगची तयारीही होती.