आशिकीनंतर पुन्हा प्रेमकथेत आदित्य रॉय कपूर! आदित्य रॉय कपूरच्या नव्या चित्रपटाची घोषणा; रोमान्स, अ‍ॅक्शन आणि संगीताचा तिहेरी धमाका

ADITYA ROY KAPUR TO STAR IN T-SERIES MUSICAL ROMANTIC ACTION FILM:आदित्य रॉय कपूर लवकरच टी-सीरिजच्या नव्या संगीतमय प्रेमकथेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
ADITYA ROY KAPUR

ADITYA ROY KAPUR

esakal

Updated on

अभिनेता आदित्य रॉय कपूर एका संगीतमय प्रेमकथेतून प्रेक्षकांच्या भेटीस देण्यास सज्ज झाला आहे. सुप्रसिद्ध निमति भूषण कुमार यांच्या टी-सीरिज संस्थेतर्गत बनणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप मिलन झवेरी करणार आहेत. या चित्रपटात रोमान्स, हाय-व्होल्टेज अॅक्शन आणि मनाला भिडणाऱ्या संगीताचा मिलाफ पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com